ʼचला हवा येऊ द्या स्पेशलʼ | Chala Hawa Yeu Dya Show 31st May Episode | Lokmat Filmy

2021-08-24 1

‘चला हवा येऊ द्या’ या कॉमेडी शोच्या 31 मेच्या एपिसोडमध्ये सेलिब्रिटींमध्ये गप्पांचा फड रंगला आहे. यावेळी गप्पा तर रंगल्याच पण त्याचबरोबर सेलिब्रिटींना अनेक टास्कदेखील देण्यात आले . यावेळी रोहितला न बोलता एखादा अॅक्ट करून दाखवायला सांगितला. पाहूयात रोहित हा टास्क पूर्ण करतो का?

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #Chalahawayeudya
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires